इंग्लिश व्याख्येत Potential difference म्हणजे व्होल्टेज-विद्युतदाब असतो. त्याला अनुसरून शब्द कोणता येईल? Dr.sachin23 ०१:५५, २५ जून २०११ (UTC)


वर्चोभेद नक्की नसावा

संपादन

वर्चोभेद म्हणजे संस्कृतमध्ये अतिसार, संग्रहणी, हगवण, वगैरे आणि इंग्रजीत Diarrhoea. हा वर्चोभेद Potential Difference या अर्थाने कसा आला असेल? मराठीत वापरात असलेला रूढ शब्द आहे विभवांतर..J ०५:२१, २५ जून २०११ (UTC)

विभवांतर की विद्युतदाब

संपादन

विद्युतदाब = Electric potential आणि विभवांतर = Electric potential difference = Voltage. यानुसार दोन्ही लेख असणे आवश्यक आहे, परंतु सध्या "विद्युतदाब" या लेखात जे लिहिले आहे, ते "विभवांतर"ला अनुसरून आह्रे. त्यानुसार विभवांतर हा नवीन लेख तयार करून या लेखास modify करत आहे. Kaajawa १६:४९, ३१ ऑक्टोबर २०११ (UTC)

"विद्युतदाब" पानाकडे परत चला.