Proposed states and union territories in India हे वर्गीकरण इंग्रजीत नसावे. वर्गीकरणात चर्चित, सुचवलेले आणि प्रस्तावित असा फरक असावा असे वाटते. केवळ विधानमंडळांनी मान्य केलेले पण प्रक्रीया पूर्ण न झालेली नावे प्रस्तावित वर्गीकरणात टाकावित असे वाटते. माहितगार १५:२९, १६ जानेवारी २०१० (UTC)

अंकाचे भाषांतर

संपादन

@Tiven2240:, कृपया लोकसंख्या विभागातील आकड्यांचे मराठी रूपांतर करण्यास मदत करा. --संदेश हिवाळेचर्चा १९:२३, १९ जानेवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १९:२३, १९ जानेवारी २०१८ (IST)Reply

"विदर्भ" पानाकडे परत चला.