चर्चा:विजयनगर (जव्हार)

पालघर जिल्ह्यातील विजयनगर हे गाव आहे या गावात बिरारीपाडा, माऊलीपाडा, बोरसेपाडा, जाधवपाडा, बरफपाडा या पाड्यांचा सामावेश आहे. हा गावात शंभर टक्के लोक आदिवासी आहेत. त्यामुळे या गावात परंपरेने चालत आलेल्या चालीरीती, सन,नृत्य, साजरे केले जातात. १) अखाती-

 पाऊस पडण्याआधी पेरणीसाठी ठेवलेले बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी साठी प्रत्येकाच्या घरी गऊर( गौरी) पेरली जाते. धान्य ( भात,नागली, वाकी ( ज्वारी) पेरतात. 

२) कांबड नाच-

पावसाळा सुरू होऊन काही दिवसानंतर पावसाने दांडी मारली की हे नृत्य केले जाते.

कांबड नाच केला की पाऊस पडतो अशी श्रद्धा आहे. शिवाय कौळी भाजी ज्या दिवशी खाल्ली जाते त्या दिवशी हे नृत्य केले जाते.

नविन माहिती भरायची आहे संपादन

"विजयनगर (जव्हार)" पानाकडे परत चला.