चर्चा:वासुदेव वामन बापट

नमस्कार, परम पूज्य ्सद्‍गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी ह्यांचे बद्दलची माहिती आपण इथे दिली आहे. आभार. परंतु सदर माहिती सदोष आहे. कृपया योग्य माहिती कुठे पाठवायची ह्या विषयी मार्गदर्शन करावे... डॉ. मेघना केळ्कर, पुणे ( प्रकाश ज्ञान शक्ती केंद्र, कल्याण करिता)

"वासुदेव वामन बापट" पानाकडे परत चला.