चर्चा:वालचंद हिराचंद

निर्वाह

बर्‍याच लेखात निर्वाह हा शब्द वापरलेला आढळतो. सामान्य हिंदी किवा मराठी कोशांत याचा उपजीविका हाच एकुलता एक अर्थ दिलेला असतो. तांत्रिक कोशात काय असेल तो असेल! तांत्रिक शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी कोश पहावा लागतो, तसे या शब्दाबाबत होऊ नये. त्यामुळे अतांत्रिक लेखात 'निर्वाह'ऐवजी अर्थपूर्ण व्यावहारिक शुद्ध मराठी शब्द घालावा असे मला वाटते.--J-J ०५:१२, ११ मे २००७ (UTC)

"वालचंद हिराचंद" पानाकडे परत चला.