चर्चा:वांग्याचे भरीत

मी En:Baba Ghanoush ही लिंक दिलेली होती, कारण वांग्याचे भरीत व Baba Ghanoush या दोनही पदार्थांची तयार करण्याची कृती एकच आहे. तुम्ही दिलेला पर्याय योग्यच आहे, तथापी सारखा पदार्थ म्हणुन लिंक देण्यास हरकत नसावी. योग्य तो बदल करावा. --रविकुमार बोडखे १७:२२, २६ नोव्हेंबर २०१२ (IST)

Start a discussion about वांग्याचे भरीत

Start a discussion
"वांग्याचे भरीत" पानाकडे परत चला.