इतिहासकार संपादन करा

वराहमिहिर इतिहासकार होते का?
याला संदर्भ मिळू शकेल का?
padalkar.kshitij ०३:५४, ३१ ऑक्टोबर २००८ (UTC)

मला तरी माहिती नाही संपादन करा

वराहमिहिर हे नाव ज्योतिष या विषयात ऐकले आहे. मी वाचलेल्या पुस्तकांत इतिहास लेखक म्हणून वराहमिहिरांचा उल्लेख नाही. निनाद ०४:५५, ३१ ऑक्टोबर २००८ (UTC)

निनाद,
इंग्रजी विकिवर पण मला इतिहासकार म्हणून काही संदर्भ दिसला नाही.
आतासाठी म्हणून मी इतिहासकार काढतो, याबाबत अधिक माहिती मिळाली तर परत टाकूया..
padalkar.kshitij ०५:२६, ३१ ऑक्टोबर २००८ (UTC)
"वराहमिहिर" पानाकडे परत चला.