चर्चा:वज्रासन
Latest comment: ६ महिन्यांपूर्वी by 117.233.88.214 in topic वज्रासन कोणी करावे, कोणी नाही
वज्रासन कोणी करावे, कोणी नाही
संपादनवज्रासन हे एक पचनासाठी उत्तम आसन असल्याचे सांगितले जाते. पण काही ठरावीक शारीरिक स्थितीत ते करू नये असे म्हणतात तरी याबाबत चर्चा व्हावी. 117.233.88.214 २०:३८, ८ जून २०२४ (IST)