चर्चा:लोणी रेल्वे स्थानक

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय होतू

@सुशान्त देवळेकर:

लेखकाकडून चुकीची माहिती. या स्थानकावर पुण्याकडून दौंडकडे जाणाऱ्या सगळ्याच पॅसेंजर गाड्या थांबत नाहीत... काही निवडकच थांबतात. --अभय होतू (चर्चा) ०३:०५, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

"लोणी रेल्वे स्थानक" पानाकडे परत चला.