विद्युत्‌वाहक(?). जवळजवळ सर्वच धातू विद्युत्‌वाहक असतात. हे लोखंडाच्या बाबतीत मुद्दाम सांगायचे कारण समजले नाही. माझ्या माहितीप्रमाणे शिसे, टिटॅनियमसारखे तीनचार धातूच कमी विद्युत्‌वाहक आहेत. ओतीव लोखंडपण जास्त विद्युत्‌वाहक नाही.-J-J १३:५९, २७ जून २००७ (UTC)

Start a discussion about लोखंड

Start a discussion
"लोखंड" पानाकडे परत चला.