चर्चा:लीळाचरित्र
Latest comment: ८ वर्षांपूर्वी by ज
विकिपीडियावरील लीळाचरित्र हा लेख धार्मिक प्रचाराचा लेख नाही. लेखामध्ये 'लीळाचरित्र' या ग्रंथाविषयी सर्व साधकबाधक माहिती येणे अपेक्षित आहे. डॉ. वि.भि. कोलत्यांच्या लीळाचरित्राबद्दल लेखात माहिती नसणे ही मोठी त्रुटी आहे. मी ती भरून काढली होती. मी लिहिलेला मजकूर गाळणे उचित नाही. ... ज (चर्चा) ११:५४, १६ एप्रिल २०१६ (IST)