चर्चा:लिनक्स पॅकेजेस

प्रस्तुत लेखा मध्ये सुसे लिनीक्स .deb पॅकेज वापरते असे म्हटले आहे. ते चुकीचे असावे असे वाटते. सुसे rpm प्रकारचे पॅकेज वापरते. यासाठी आपणांस http://distrowatch.com/table.php?distribution=suse अथवा http://en.opensuse.org/Welcome_to_openSUSE.org येथे भेट देऊन अधिक माहीती मिळेल

"लिनक्स पॅकेजेस" पानाकडे परत चला.