चर्चा:लिंगायत संप्रदाय

सदर मजकूर जश्याचा तसा http://lingayatreligion.com/M/LingayatDharma.htm ह्या संकेतस्थळावरुन उतरवलेला दिसतो आहे. कसल्याही प्रकारच्या संदर्भाशिवाय खुप मोठे लिखाण केले जात आहे. कृपया सदर सदस्याने संदर्भाची संकेतस्थळे किंवा पुस्तकांचे जुजबी उल्लेख जरी केल्यास इतर सदस्य हे लिखाण सुधारातील. आपण लिहीत आहात ही बाब खरेच स्वागतार्ह आहे. Sureshkhole ००:२७, १८ फेब्रुवारी २०१८ (IST)

Start a discussion about लिंगायत संप्रदाय

Start a discussion
"लिंगायत संप्रदाय" पानाकडे परत चला.