रोहिणी मासिकाची सुरवात हि श्री वसंत काणे यांनी पुणे येथे जून १९४७ मध्ये केली या मासिकत दर्जेदार लेख हे प्रसिद्ध होतात त्यावेळी म्हणजेज १९४७ मध्ये स्र्तीयांना घरच्या बाहेर हि जाता यायचे नाही पण काणे यांनी काही महिलांना बरोबर घेऊन ह्या मासिकाचे कामकाज बघितले.दर्जेदार लेखन आणि उपवधूवरांची सविस्तर माहितीचे दालन उघडून दिले.आजवर या मासिकाच्या माध्यामतून लाखो लग्न ठरली आणि यशस्वी हि झालीत.तीन पिढ्याच विश्वास असलेले हे मासिक भारतातील पहिली रोहिणी मासिक आणि विवाह संस्था म्हणून या मासिकाचा मान आजही कायम आहे.

"रोहिणी (मासिक)" पानाकडे परत चला.