चर्चा:रोशन आरा बेगम (गायिका)

रोशन आरा बेगम यांचा जन्म इ.स. १९१७ चे दरम्यान भारतात कोलकाता येथे किराणा घराण्याचे अब्दुल करीम खाँ यांचे बंधू उस्ताद अब्दुल हक खान यांचे पोटी झाला

सहसा पोटी जन्म झाला हे वाक्य आईचा उल्लेख करताना वापरले जाते, वडीलांचा नव्हे.

अभय नातू १९:०६, २६ मे २०११ (UTC)

"रोशन आरा बेगम (गायिका)" पानाकडे परत चला.