चर्चा:रूपांतरण (श्रीअरविंदप्रणित पूर्णयोग)
Latest comment: १ वर्षापूर्वी by Ketaki Modak
रूपांतरण (श्रीअरविंदप्रणित पूर्णयोग) Ketaki Modak (चर्चा) १४:३९, २५ मे २०२३ (IST)
- ०१) रूपांतरण (श्रीअरविंदप्रणित पूर्णयोग) या ऐवजी
- रूपांतरण (श्रीअरविंदप्रणीत पूर्णयोगांतर्गत संकल्पना)
- असे अधिक उचित होईल असे वाटते. असा बदल करता येईल का?
- ०२) या निमित्ताने एक शंका विचारायची होती. लेखाच्या नावात बदल करायचा झाल्यास कसा करायचा असतो? कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती. Ketaki Modak (चर्चा) १४:४४, २५ मे २०२३ (IST)