चर्चा:रा.श्री. मोरवंचीकर
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Sureshkhole
नकल-डकव अहवाल
संपादन- स्त्रोताचा दुवा :https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/r-s-morvanchikar/articleshow/62222235.cms
- स्त्रोताची तारिख व वेळ : Updated:Dec 24, 2017, 04:00AM IST
- २२:०१, २५ डिसेंबर २०१७ ज यांनी नकल-डकव करुन संपुर्ण लेखच जोडला हे इतिहासात स्पष्ट दिसत आहे.
- त्यामुळे मजकूर @ज: यांनीच नकल-डकव केला आहे हे सिध्द होते.
- प्रचालकांनी ह्यावर योग्यती कारवाई करावी. WikiSuresh (चर्चा) २१:१६, २१ जून २०१८ (IST)