चर्चा:राशी

There are no discussions on this page.

कोष्टके:

वृत्त=गोल=३६०

३६०/१२(राशी)=30 म्हणुन : एक रास = ३०

१ अंश=६० कला

१ कला=६० विकला

एकूण नक्षत्रे २७

एक नक्षत्र = ३६०/२७ = १३.३३ = १३ १/३ अंश(तेरा पूर्णांक एक तृतियांश) = १३अंश २० कला

१३.३३(एका नक्षत्राचे अंश) x २.२५ = ३० अंश = (एक रास) : म्हणून एका राशीत सव्वादोन नक्षत्रे.

या लेखात जे काही पुनर्लेखन झाले ते बरोबर आहे. कृपया तो साचा काढावा.

वि. नरसीकर (चर्चा) १६:२९, १३ मे २०१० (UTC)

"राशी" पानाकडे परत चला.