हा लेख Wikipedia मधील इतर गडांच्या लेखांप्रमाणे लिहिला गेलेला नाही. साच्यासाठी कृपया राजगड हा लेख पहावा.

Old bazzarpeth

संदर्भ

संपादन

या लेखात तीन संदर्भ नमूद केलेले दिसतात पण मुख्य लेखात त्यांचा संदर्भ कुठे घेतला गेला आहे लक्षात येत नाही. संतोष दहिवळ १५:०६, ३१ जानेवारी २०१२ (UTC)

नकल-डकव अहवाल

संपादन

1) https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1_(%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE)&type=revision&diff=1466765&oldid=1466543&diffmode=source ह्या वेळी संदेश हिवाळे यांनी https://tools.wmflabs.org/copyvios?lang=mr&project=wikipedia&oldid=1589041&action=compare&url=http%3A%2F%2Fabpmajha.abplive.in%2Fmaharashtra%2F%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B7%25E0%25A5%258D%25E0%25A4%259F%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580%25E0%25A4%25B2-%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A4-%25E0%25A4%25B5%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A1%25E0%25A4%25B0%25E0%25A5%258D-70067 नकल-डकव केल्याचे स्पष्ट दिसत आहे.(स्त्रोताची दिनांक 06 Jun 2013 10:50 AM आणि नकल-डकवची दिनांक १८:११, ३० मार्च २०१७) 2) https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1_(%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE)&type=revision&diff=1531594&oldid=1513032&diffmode=source ह्या वेळी ज यांनी https://tools.wmflabs.org/copyvios?lang=mr&project=wikipedia&oldid=1589041&action=compare&url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.indiatimes.com%2Fmaharashtra%2Fpune-news%2Fraygad-news-pune%2Farticleshow%2F61811546.cms नकल-डकव केल्याचे स्पष्ट दिसत आहे. स्त्रोताची दिनांक Nov 27, 2017, 03:00AM IST आणि नकल-डकवची दिनांक ००:१७, ४ डिसेंबर २०१७ म्हणजे तिनेएक दिवस आधिचा पेपर वाचून नेहमीप्रमाणे ज यांनी मजकूर नकल-डकव केला आहे.

WikiSuresh (चर्चा) १८:४७, २२ एप्रिल २०१८ (IST)Reply

"रायगड (किल्ला)" पानाकडे परत चला.