चर्चा:राम गबाले

Add topic
There are no discussions on this page.

राम गबाले कि राम गबाळे ? गूगलवर दोन्ही शब्दांवर सर्च मिळतो माहितगार १३:१६, १६ ऑक्टोबर २०११ (UTC)

राम गबाळे यांच्या आत्मचरित्रात त्यांनी गबाले असे लिहिले आहे, त्यामुळे तेच जास्त स्वीकारार्ह. कदाचित मूळ आडनाव गबाळे असावे, पण त्यांनी ते बदलून केव्हातरी गबाले केले असावे....J १४:३४, १६ ऑक्टोबर २०११ (UTC)

धन्यवाद, राम गबालेंबद्दल इंग्रजी विकिपीडियावर लेख यावा म्हणून SNDTच्या एक विकिपीडिया संपादन प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी en:User:Shreyeah/Ram Gabale येथे लेख लिहून ठेवला आहे पण त्यांनी दिलेले सध्याचे संदर्भ पुरेसे सबळ नाहीत असे कारण देऊन मुख्य लेख नामविश्वात तो लेख येऊ शकलेला नाही. राम गबालेंबद्दल आपल्याकडे अधिक माहिती असल्यास en:User:Shreyeah/Ram Gabale लेखाच्या सुधारणेत त्यांना जमेल ते सहाय्य करावे ही नम्र विनंती माहितगार १५:५५, १६ ऑक्टोबर २०११ (UTC)
"राम गबाले" पानाकडे परत चला.