'मड पड्लिंग' चा इंग्रजी विकिवरील दुवा टाकला आहे.--वि. नरसीकर (चर्चा) २१:०४, २४ सप्टेंबर २०१७ (IST)Reply

मड पड्लिंग=चिखलणी? - मुळ शब्द puddle=चिखल

वि. नरसीकर चिखलणी हा शब्द भात शेतीतील प्रक्रियेसाठी वापरला जातो. 'मड पड्लिंग' साठी मराठीत दुसरा काही शब्द वापरला जातो का, शोधूंया.

"राणी पाकोळी" पानाकडे परत चला.