चर्चा:राजेंद्र जवाहरलाल दर्डा
राजेंद्र जवाहरलाल दर्डा हे राजकारणी आणि पत्रकार आहेत. औरंगाबाद मतदार संघातून ते काँग्रेस पक्षातर्फे तीनदा महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले होते . दर्डा राज्याचे उद्योग आणि शिक्षण मंत्री होते . सध्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे ते एडिटर-इन-चिफ आहेत.
Start a discussion about राजेंद्र जवाहरलाल दर्डा
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve राजेंद्र जवाहरलाल दर्डा.