नमस्कार. मी प्रभाकर ठाणेकर, रामवाडी, नौपाडा, ठाणे, वय 82.रवी पटवर्धन यांना मी अनेक वर्षांपासून नौपाडा भागांत पाहतोय. इतक्या वर्षांत त्यांच्या शरीरयष्टींत थोडाही बदल नाही. त्यांच्या या यशाचे गुपित मला आज त्यांच्या वरील फेसबुक मध्ये आलेल्या एका पोस्ट वरून कळले. त्यांची अभिनयाची आवड, विविध शारीरिक व्याधींना तोंड देऊन, या वयांत देखील आरण्यक सारखा नाटकांत काम करण्याची उमेद पाहून थक्क व्हायला होत.त्या पोस्ट मधली माहिती वाचून त्यांच्या ह्या ऊर्जेचं कारण लक्षांत येतं.त्यांना असेच आरोग्य पूर्ण दीर्घायुष्य लाभो ही ईश्वराकडे प्रार्थना.

Start a discussion about रवी पटवर्धन

Start a discussion
"रवी पटवर्धन" पानाकडे परत चला.