चर्चा:रमा बिपिन मेधावी

There are no discussions on this page.

Gnome-edit-redo.svgTiven2240:,यांचा समावेश स्वातंत्र्यसेनानी या वर्गात कोणत्या आधारावर केला आहे? लेखात त्यांच्या लढ्यातील सहभागाविषयी उल्लेख नाही.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:१४, ११ ऑगस्ट २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: कृपया हे पहा --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:३९, ११ ऑगस्ट २०१८ (IST)

कृपया येथे समाधानकारक,योग्य तो संदर्भ द्यावा. इंग्रजीत लिहिले आहे म्हणून ते मान्य करायचे असा नियम नाही हे माझे मत मी अनेकदा नोंदविले आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:४४, ११ ऑगस्ट २०१८ (IST)

"रमा बिपिन मेधावी" पानाकडे परत चला.