चर्चा:रतन जमशेदजी टाटा
हे पान नक्की कुणा विषयी आहे? रतन जमशेदजी टाटा असा कुणी उद्योगपति नाही. पानकर्त्याला रतन नवल टाटा [नवल टाटा] हे अपेक्षित आहे का? निनाद २१:०७, २३ जानेवारी २००९ (UTC)
मला पण हा प्रश्न आहे याचे उत्तर कोणी जाणकार व्यक्ती देऊ शकेल का?
विनोद रकटे १७:३२, २२ जानेवारी २०१० (UTC)