माता रुक्मिणीच्या सहकार्यामुळे कृष्ण कर्मपथा वर यशस्वीपणे चालू शकले.. " ते राधेचे शाम,आणि अर्जुनाचे सारथी बनू शकले..आणि आपल्याला गितारुपी अमृत देऊ शकले.."

कृष्ण चरित्रात माता रुक्मिणीचा भक्कम हातभार होता .. श्रीकृष्णाच्या जीवनात रुक्मिणी देवीचे स्थान अढळ होते आणि आहे..आपल्यालाच त्यांच्या त्यागाचा विसर पडला आहे..

जेव्हा पुंडलिकाने श्रीकृष्णाला विटेवर उभे केले  आणि कृष्णाने विठ्ठल रूपात अठ्ठावीस युग उभे राहिल असा शब्द दिला..तेव्हा माता रुक्मिणीदेवीनी तिथेही कृष्णाची साथ सोडली नाही.. त्यांनी रखुमाई हे नाव धारण करून भक्त रक्षणासाठी त्याही उभ्या राहिल्या आणि आजही आहेत ..

रुक्मिणीदेवी ते रखुमाई हा त्यांचा प्रवास दिव्य व स्मरणीय आहे..

खरी कृष्णसंगिनी शोभते माझी रखुमाई । श्रीकृष्णरुक्मीनीचे जाहले विठ्ठलरखुमाई।। भक्तासाठी सदैव उभी माझी विठाई।।। धन्य धन्य माझी रखुमाई..।।।।

🙏🏼🙏🏼

Start a discussion about रखुमाई

Start a discussion
"रखुमाई" पानाकडे परत चला.