चर्चा:युरी गागारिन
युरी गागारिन
संपादन'..in' ने संपणारी रशियन आडनावे देवनागरीत लिहिताना र्हस्व इकार वापरतात. उदा. 'लेनिन', 'स्टालिन'/'स्टॅलिन', 'अलेक्सांडर पुश्किन', 'बोरिस येल्त्सिन', 'व्लादिमीर पुतिन' इत्यादी. तेव्हा, या शीर्षकाचे लेखन 'युरी गागारिन' ('रि' र्हस्व) असे करावे असे माझे मत आहे.
--संकल्प द्रविड ०५:२०, २७ मार्च २००७ (UTC)