चर्चा:यादोगोपाळ पेठ, सातारा

विकिपीडियातील विश्वकोशीय लेखांत अंतर्भाव करण्या करिता एखादी गोष्ट व्यक्ति किंवा स्थळ नोटेबल म्हणजे दखल घेण्या जोगे हवे अथवा काही किमान माहिती अशा लेखात हवी.अशा माहितीचा कदाचीत या लेखात अभाव रहाण्याचा संभव आहे.मी स्वत: अतीपोलीसिंगच्या विरूद्ध आहे तरी पण सातारच्या मंडळींनी लक्ष घालून योग्य लेख घडवावा आणि अप्रस्तूत भासल्यास तो वगळण्या करिता संपादकांना कळवावे. Mahitgar १७:२८, २३ फेब्रुवारी २००८ (UTC)

"यादोगोपाळ पेठ, सातारा" पानाकडे परत चला.