यादव वंश भारत देशातील जुना वंश. या वंशातील लोक श्रीकृष्णाची पूजा करतात. देवगीरी ही यादवराजांची राजधानी होती. भिल्लम यादवाने देवगिरी किल्ला बांधला. देवगिरी किल्ल्याची सगळी तटबंदी देखणी व अभेद्य असून भिल्लमाने यादव राजवटीचा विस्तार करून राज्य देशभर नेले इतर ठिकाणचे राजे यादवांचे मांडलिक होते.

हे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.

Start a discussion about यादव

Start a discussion
"यादव" पानाकडे परत चला.