चर्चा:मॅन्फ्रेड आयगेन

There are no discussions on this page.

Gnome-edit-redo.svgअभय नातू:

जलद रासायनिक प्रक्रियांची मोजणी करण्याची पद्धती विकसित केल्याबद्दल त्यांना १९६७चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. अशी नोंद या पानावर केल्याचे दिसते आहे. नोबेल प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर जाऊन पडताळणी केली असता मॅन्फ्रेड आयगेन यांना १९६७ साली भौतिकशास्त्रासाठी पारितोषिक दिल्याचे दिसून आले नाही. -- संतोष दहिवळ (चर्चा) १७:३४, २३ मे २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसंतोष दहिवळ:
आयगेन यांना भौतिकशास्त्राचे नाही तर रसायनशास्त्राचे पारितषिक मिळाले आहे. ही चूक मी दुरुस्त केली आणि संदर्भ घातला आहे.
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:२२, २३ मे २०१८ (IST)
"मॅन्फ्रेड आयगेन" पानाकडे परत चला.