चर्चा:मुरलीधर खैरनार

Latest comment: ९ वर्षांपूर्वी by श्रीनिवास हेमाडे

जन्म : मुरलीधर खैरनार गेले तेव्हा ते ५६ वर्षांचे होते, तर त्यांचा जन्म १९५९ चा असला पाहिजे, १९५७ चा नाही!.... (चर्चा) १८:०३, १० डिसेंबर २०१५ (IST)Reply


नाही, मी अचूक लिहिले आहे. ते माझे मित्र होते. १९८८ पासूनचे.

ज, अहो, मी तुमचा खूपच आभारी आहे. तुम्ही अगदी काटेकोरपणे माझे शुद्धीकरण करता. खरे तर आभार मानणे हे औपचारिक म्हणायचे !

श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) 45.121.234.248 १८:१८, १० डिसेंबर २०१५ (IST)Reply


@ज, बातमीदारांनी घाईघाईने बातमी दिली. त्यामुळे चुकली. असो, म्हणजे नसो.

श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]])श्रीनिवास हेमाडे १८:२६, १० डिसेंबर २०१५ (IST)Reply

"मुरलीधर खैरनार" पानाकडे परत चला.