चर्चा:मुकुट मिठी
Latest comment: १० वर्षांपूर्वी by Abhijitsathe
जारबोम गमलीन आणि मुकुट मिठी हे एकाच दिवशी जन्मले? जन्मवेळही एकच असेल तर त्यांचे भूतकाळ सारखे कसे नाहीत? J (चर्चा) १३:३७, २१ डिसेंबर २०१३ (IST)
- एकाच दिवशी कोठे जन्मले? मुकुट मिठी: १ जानेवारी १९५२, जारबोम गमलीन: १६ एप्रिल १९६१ - अभिजीत साठे (चर्चा) १५:२४, २१ डिसेंबर २०१३ (IST)
- नजरचुकीने कॉपी पेस्ट केल्यानंतर तारीख बदलायची राहिली. सुधारले आहे. - अभिजीत साठे (चर्चा) १५:२६, २१ डिसेंबर २०१३ (IST)
- एकाच दिवशी कोठे जन्मले? मुकुट मिठी: १ जानेवारी १९५२, जारबोम गमलीन: १६ एप्रिल १९६१ - अभिजीत साठे (चर्चा) १५:२४, २१ डिसेंबर २०१३ (IST)