चर्चा:मुकुंदराज
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by V.narsikar
@ज: एक जूना वाद आहे. असे म्हणतात कि विवेकसिंधू हा ग्रंथ पवनी, जि. भंडारा येथे लिहिल्या गेला. अर्थात त्याचे सबळ पुरावे माझेपाशी नाहीत वा कोणाचे ठाम लिखीत प्रतिपादन नाही. इतिहास हा माझा प्रांतही नाही.मला जुनी चर्चा आठवली म्हणून हे प्रतिपादन.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:३२, १३ जानेवारी २०१८ (IST)