चर्चा:मुंबई-पुणे पॅसेंजर

प्रचालकांना विनंती

संपादन

१. फास्ट पॅसेंजर ऐवजी जलद पॅसेंजर / जलद सवारी गाडी हा शब्द वापरावा का?

२. विजापूर रेल्वे स्थानकाचे नाव रेल्वेने बदलले आहे. येथे बदलणे आवश्यक आहे की नाही याचा खुलासा करावा.

"मुंबई-पुणे पॅसेंजर" पानाकडे परत चला.