चर्चा:मार्कंडा किल्ला

मार्तंड ऋषी ला सप्तश्रृंगी गडा वरून सुद्धा जाता येते . हा मार्ग सप्तश्रृंगी गडावरील पुजारी व तेथील आदिवासी या पाय वाटा चा उपयोग हा गड चढण्यासाठी करतात. हा रस्ता खूप अवघड आहे .हा रस्ता खास करून ट्रेकिंग साठी आहे . सप्तश्रृंगी गड ते मार्तंड ऋषी ला जाण्यासाठी साधारण ३ते ३.३० तास वेळ लागतो.

"मार्कंडा किल्ला" पानाकडे परत चला.