चर्चा:माधवराव पेशवे

Active discussions

English मधील Wikipedia Page वर माधव्राव पेशवे यांची जन्मतारीख १४ फेब्रुवारी १७४५ अशी दिली आहे व मराठीतील पानावर ती १६ फेब्रुवारी १७४५ अशी आहे. तर नक्की जन्मतारीख कोणती याचा खुलासा कोणी करू शकेल का?


१६ फेब्रुवारीसंपादन करा

मराठी विश्वकोशात १६ फेब्रुवारी दिला आहे, ती बरोबर असावी. कृपया [१]येथे पहावे. ....J (चर्चा) २२:२२, १६ जुलै २०१३ (IST)

"माधवराव पेशवे" पानाकडे परत चला.