सामायिक म्हणजे एकाच वेळी, एकसमयावच्छेदेकरून, एकाच काळात; सामाईक किंवा समाईक म्हणजे अनेकांना उपलब्ध असलेली वस्तू, सोय इ.इ.

माझ्या मते अद्ययावत हे क्रियाविशेषण आहे, विशॆेषण नाही. त्यामुळे 'अद्ययावत सामग्री' हा व्याकरणदृष्ट्या अनुचित प्रयोग आहे.

"मांद्रेम हाऊस" पानाकडे परत चला.