*ओह , ओके अशुद्ध लेखनाचे वगळावयाचे पान २५० पेक्षा अधीक लेखात दुवा दिलेले दिसते आहे .त्यामुळे त्या सर्व दुव्यात सुधारणा करे पर्यंत पान वगळले जाऊ नये.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:३६, २५ मार्च २०१३ (IST)Reply

अशुद्ध लेखनाचे वगळावयाचे पान असूनही सुरक्षित कशासाठी?

संपादन

अशुद्ध लेखनाचे वगळावयाचे पान असूनही सुरक्षित कशासाठी? -- संतोष दहिवळ (चर्चा) १९:२८, १९ सप्टेंबर २०१४ (IST)Reply


दुवे/जोड दुरुस्त करे पर्यंत वगळणे रास्त वाटत नाही. सुरक्षास्तर का दिला आहे माहित नाही पण तसाही गौण मुद्दा आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:३७, १९ सप्टेंबर २०१४ (IST)Reply
"महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९" पानाकडे परत चला.