चर्चा:महाराष्ट्र राज्य रंगभूमी आणि प्रयोग परिनिरीक्षण मंडळ

नमस्कार सर एका लेखकाने एक नाटक लीहले तेच नाटक दुसऱ्या नावाने काढण्यासाठी परवानगी मिळते का जर मिळतं असेल तर ठिक नसेल मिळेल तर काय कारवाई होते , खाली दोन्ही नाटकांचि नांवे दिली आहे, 1/शिव पुत्र शंभूराजे ,पाहीले नाटक काचे नाव 2/शिव पुत्र संभाजीराजे, दुसरे नाटकाचे नाव वरील दोघांची लिहिले लिखाण एक सामान्य आहे. पण 1/ क्रमांक चे नाटकाचे सर्वअधिकार लेखकाने आम्हालादिले आहे तेही भारतीय संविधान प्रमाणे रीतसर नोंदणी केली आहे वरील लेखकाने आमचीही कायद्याच्या प्रमाणे फसवणूक केली आहे, आपण यांचा विचार करून कारवाई करावी ही अपेक्षा नाव , संजय भोसले आपल्या उत्तर अपेक्षित आहे.

"महाराष्ट्र राज्य रंगभूमी आणि प्रयोग परिनिरीक्षण मंडळ" पानाकडे परत चला.