चर्चा:महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादी

नवोदित सदस्यांचे संपादन संपादन

येथे अनेक नवोदित सदस्य येऊन अनामिकपणे अथवा सदस्यनाव घेऊन संपादन करतात याचे कारण त्यांना तेथील साचे कोसळलेल्या (collapsed) स्थितीत असल्यामुळे, ते कसे उघडावेत याचे बहुतेकांना ज्ञान नसते. सबब त्यांचे संपादन नाईलाजाने उलटवावे लागते. हे टाळण्यासाठी सर्व साचे uncollapsed स्थितीत आणले आहेत, त्यामुळे उत्पात टळेल अशी आशा आहे. दुसरे, हे पान सुरक्षितपण करीत आहे. माहितीस्तव.--वि. नरसीकर (चर्चा) १५:०५, २५ जून २०१७ (IST)Reply

सोलापूर जिल्ह्यासाठी दाखवलेला नकाशा चुकीचा आहे. त्यात सोलापूर ऐवजी पुण्याला रंग दिला आहे. ते दुरुस्त करता येईल का ? गराडे (चर्चा) ०६:४६, ११ मे २०२२ (IST)Reply
"महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादी" पानाकडे परत चला.