चर्चा:महार

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे

यापानावरील संदर्भहिन मजकूर काढायला सुरूवात केली पाहिजे, संदर्भ नसलेली विधाने एकतर संदर्भ देऊन सिध्द करु किंवा काढून टाकूयात, पान सुधारुयात, सदस्य:संदेश हिवाळे आपण हे काम हातात घेऊ, WikiSuresh (चर्चा) १८:१८, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

या लेखात प्रामुख्याने इतिहास, महार कोण होते?, महार शब्दाचा उगम, महार समाजाचा उदय, अवनती कशी व का झाली?, आरंभकाळ, पर्याय या वर्गातील मजकूरांचे विशिष्ट विभागामध्ये एकत्रीकरण व भिन्न विभागामध्ये वर्गीकरण करणे आवश्यक आहे. कृपया, सुरूवातीला आपल्याला यावर काम करणे चांगले राहिल.--संदेश हिवाळेचर्चा १८:४९, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply
"महार" पानाकडे परत चला.