चर्चा:महाभारतातील स्त्री व्यक्तिरेखा

There are no discussions on this page.

मला वाटते की हा लेख सुधारता आला असता. महाभारतातील स्त्री व्यक्तिरेखांचा आढावा घेणारी अनेक पुस्तके तसेच संशोधन उपलब्ध आहे. त्यातील संदर्भ घेउन येथील यादीमध्ये असलेल्या प्रत्येक दुव्या समोर त्रोटक माहिती देता आली असती.

असे असताही, हा लेख याच अवस्थेत अनेक वर्षे असल्यामुळे (सध्यापुरता तरी) वगळायला हरकत नाही.

अभय नातू (चर्चा) ००:१७, २१ जुलै २०२१ (IST)[]

"महाभारतातील स्त्री व्यक्तिरेखा" पानाकडे परत चला.