चर्चा:मराठी व्याकरण,शुद्धलेखन,शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची

नमस्कार,

आपल्या सर्वांची भाषा मराठी आहे. मराठीने मराठीचा मराठीसाठी मराठीपणातून विचार करावा. आजच्या मान्यवरांना 'शुद्धलेखनाच्या नियमांचा विचार' असा रितीने करता येत नाही. संस्कृत व इंग्रजीपेक्षा, मराठी भाषा कशी व कोठे भिन्न आहे आणि आजच्या मराठीसाठी 'शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत' हे दाखवून देणारे पुस्तक सर्वांना ईमेलने मोफत पाठवत आहे. ईमेलने पाठवता येणारे मराठीतील शुद्धलेखनाबाबतचे हे पहिलेच पुस्तक ठरते.

प्रत्येक मराठी भाषकाला ते ईमेलने एकमेकांना पाठवता येईल अशी सोय केली आहे. ५१२ KB ची PDF मधील फाईल बनवून पाठवत आहे. आपला ईमेल पत्ता माझ्या ईमेलवर कळवा व मोफत पुस्तक मिळवा.

अथवा पुढील लिंकवरून मिळवा.

http://groups.google.co.in/group/shubhanan-gangal/

आपले विचार जरूर कळवा.

आपला, शुभानन गांगल

१९/२०, आयडियल अपार्टमेंटस, गुलमोहर रोड, जुहू, मुंबई ४०००४९

फोन ९१-२२-२६२०१४७३ , मोबाईल ९८३३१०२७२७ , ईमेल gangals123@gmail.com

Start a discussion about मराठी व्याकरण,शुद्धलेखन,शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची

Start a discussion
"मराठी व्याकरण,शुद्धलेखन,शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची" पानाकडे परत चला.