चर्चा:मराठी भाषा

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे in topic PRADUSHAN PALASTIC
Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1) ,०७ ऑक्टोबर २००९

PRADUSHAN PALASTIC

संपादन

@Mahitgar: सर, या लेखात वरील अंग्रजी विकिडेटा मध्ये टाकण्यात आले आहे, कृपया याला हटवून त्याएवजी भारतीय भाषा किंवा इतर नाव जोडा. संदेश हिवाळे (चर्चा) २१:५२, १० एप्रिल २०१७ (IST)Reply

येथे खाली चर्चा चालू ठेवा

संपादन
  1. जुन्या चर्चा आवर्जुन बघा आणि येथे खाली चर्चा चालू ठेवा.

माझ्या माहितीप्रमाणे कोंकणी मराठीची बोली भाषा नाही. तिला मराठीच्या बरोबरीने स्वतंत्र भाषेचा दर्जा दिला आहे. तरी ते दुरुस्त करावे.

श्री. रामचंद्र गणेश बोरवणकर

संपादन

श्री. रामचंद्र गणेश बोरवणकर


सार्वजनिक काका, वासुदेव बळवंत फडके, देवी अहिल्याबाई होळकर, इत्यादि चरित्रें व 'रघुवंश,मेघदूत' इत्यादि काव्यांच्या सार्थसटीप पुस्तकांचे कर्ते.

श्री. कृष्णाजी गोविंद ओक

संपादन

कृष्णाजी गोविंद ओक शास्त्री हे एक संस्कृत विद्वान होते. त्यांनी 'Companion to Sanskrit grammar', 'Companion to Sanskrit composition' ही पुस्तके लिहिली. क्षिरस्वामीकृत अमरकोशटीकेचे त्यांनी संपादन केले. ते न्यू इंगलीश स्कूल, पुणे येथे संस्कृतचे शिक्षक होते तसेच जगन्नाथ शंकरशेट संस्कृत स्कॉलर होते. गीर्वाणलघुकोशकार जनार्दन विनायक ओक हे त्यांचे शिष्य होते.

"मराठी भाषा" पानाकडे परत चला.