'मराठी डाॅट काॅम'वरील फाँट डाऊनलोडसह एकही 'सेवा सुविधा' चालू नाही. पंचांग जुन्या तारखेचे येते. एकच विनोद वेगवेगळ्या मथळ्याखाली येत राहतो. या संकेतस्थळाला ओव्हरहाॅलिंगची गरज आहे. ... (चर्चा) २०:१५, २९ एप्रिल २०१९ (IST)Reply[reply]

@Harshadkhandare:,
जाहिरात असलेला मजकूर काढा असे लिहून हे साचे परस्पर काढू नयेत. किंबहुना तुम्हीच हे साचे काढायच्या ऐवजी किंवा आधी असा मजकूर काढा.
अभय नातू (चर्चा) ०३:४२, १ मे २०१९ (IST)Reply[reply]
@अभय नातू: या लेखात अधिक उत्पात चालू आहे. कृपया या लेखाला सुरक्षित करावे.--Tiven2240 (चर्चा) १८:५२, १ मे २०१९ (IST)Reply[reply]

--- आठवणीसाठी पुन्हा तेच वाक्य. वाचले नसल्यास वाचावे. : "'मराठी डाॅट काॅम'वरील फाँट डाऊनलोडसह एकही 'सेवा सुविधा' चालू नाही. पंचांग जुन्या तारखेचे येते. एकच विनोद वेगवेगळ्या मथळ्याखाली येत राहतो. या संकेतस्थळाला ओव्हरहाॅलिंगची गरज आहे."

मराठी डाॅट काॅम उघडल्यावर प्रथमग्रासे झालेले मक्षिकापात : लाकूडतोडया; कालपुरूष; सुर्याची; सुर्यावर; देखिल; बॅकींग; वगैरे.

अतिनील किरणे उष्ण नसतात, कदाचित त्यांचे परिणाम उष्ण असू शकतील ... (चर्चा) २१:२७, ५ मे २०१९ (IST).Reply[reply]

"मराठीमाती डॉट कॉम" पानाकडे परत चला.