ऐतिहासिक संदर्भ

संपादन

कोळी भोई

कोळे - म्हणजेच जाळे टाकणारे खोल समुद्रात जाळे टाकणारे

भोळे- म्हणजे खाडीत किंवा कमी पाण्यात रापण जाळे टाकणारे कमी अनुभव असणारे

कालांतराने कोळे व भोळे शब्दांचा अपभ्रंश होऊन कोळी व भोई हे आडनावे तयार झाले असावेत असे इतिहासकार सांगतात.

बाकी दोघी समाजांतील ्या चालीरीती व व्यवसाय समान .आहेत कुश2013 (चर्चा) १३:५५, १५ एप्रिल २०२४ (IST)Reply

"भोई कोळी" पानाकडे परत चला.