चर्चा:भुलेश्वर मंदिर (माळशिरस)

(चर्चा:भुलेश्वर मंदिर, माळशिरस या पानावरून पुनर्निर्देशित)

भुलेश्वर (दौलत मंगळ) पानावरील मजकूर संपादन

भुलेश्वर हे महादेवाचे देवालय पुंरदर तालुक्यातील माळशिरस गावाच्या डोंगरावर असून शिल्पकलेचा सुंदर नमुना असलेले हे मंदिर देवगिरीचे राजारामदेवराय यादव यांनी बांधलेले आहे. पुणयापासून पन्नास किलोमीटर वरील हे ठिकाण पयर्यटकांचे आवडते स्थळ आहे. हेमाडपंथी शिल्पकेले मंदिर अकराव्या शतकात बांधले असून येथील देखण्या शिल्पकलेती कोरीव मुर्ती सुरेख आहेत. यावर दशरथ यादव यांनी यादवकालीन भुलेष्वरÂ हे पुस्तक लिहिले असून, महिमा भुलेश्वराचा हा गाण्याचा अल्बम आहे. यादवकाळ, निजामशाही, शिवशाही व नंतर पेशवे व इग्ज राजवटीतही हे मंदिरोचे वैभव उभे होते. निजामाने पुण जाळले त्यावेळी भुलेश्वर दौलत मंगळ गडावरन पुणे प्रांताचा कारभार मुरार जोगदेव पाहत होता. शहाजी राजो भोसले यांचया सुपे परगण्यातील हे मंदिर आहे.

"भुलेश्वर मंदिर (माळशिरस)" पानाकडे परत चला.