चर्चा:भीमसेन जोशी
एखादे लेखास audio फाइल कशी जोडावी? कोणकोणत्या format च्या audio files जोडता येतात?
V.narsikar ०५:०१, १२ सप्टेंबर २००९ (UTC)
फक्त Ogg Vorbis फॉर्मट च्या ऑडियो फाइल्स विकिपेडिया वर अपलोड करता येतात. You need to download any mp3 to ogg (or wav to ogg) converter.en:Wikipedia:Creation_and_usage_of_media_files#Audio --Deepnarsay ०५:०७, १२ सप्टेंबर २००९ (UTC)
- गायकाम्ची गाणी हा एक प्रताधिकार संबधीन महत्वाचा घटक आहे.ध्वनी संचिका प्रताधिकार मुक्त आहे याची काळ्जी घेणे.
माहीतगार ०५:११, १२ सप्टेंबर २००९ (UTC)
धन्यवाद.मला फक्त माहिती हवी होती. V.narsikar ०५:४१, १२ सप्टेंबर २००९ (UTC)
Start a discussion about भीमसेन जोशी
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve भीमसेन जोशी.