चर्चा:भारतीय संस्कृतीतील संख्या संकेत

निबंधात्मक लेख विश्वकोशात ?! संपादन

हा लेख भारतीय संस्कृतिविषयक लेख निबंधात्मक वाटत आहे. याला ब्लॉग पोस्टीसारखे स्वरूप असून, तो एखाद्या ब्लॉगावर प्रकाशित करण्याऐवजी विश्वकोशात का प्रकाशित करावे, ते स्पष्ट होत नाही.

कॄपया या लेखाची विश्वकोशीयता सिद्ध करावी. तशी ती सिद्ध झाल्यास, किमान सध्याचे ब्लॉगासदृश/निबंधासदॄश स्वरूप पालटावे, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०१, २ ऑक्टोबर २०११ (UTC)


हा लेख निबंधात्मक का वाटावा ? निबंधासारखी यात सुरुवात, विषयओळख, मध्यविवरण आणि उपसंहार नाही. लेखातल्या शब्दांना दुवे जोडले की त्या त्या दुव्यावरील लेख सापडायला मदत होईल. या अर्थाने लेखाचे हे पान वर्ग म्हणून वापरता येईल.

याच पद्धतीचा एक लेख हिंदी विकिपीडियावर"संख्यावाची विशिष्ट गूढ़ार्थक शब्द" या नावाने आहे....J १४:५४, ३ ऑक्टोबर २०११ (UTC)


@: आयने कि अयने?--वि. नरसीकर (चर्चा) १०:४०, १३ मार्च २०१७ (IST)Reply

"भारतीय संस्कृतीतील संख्या संकेत" पानाकडे परत चला.