चर्चा:भारतीय प्रजासत्ताक दिन

Latest comment: ४ वर्षांपूर्वी by आर्या जोशी in topic विनंती

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

विनंती संपादन

सदर लेखातील मृत दुवा काढला आहे परंतु तसा संदर्भ वर्गातून तो वजा होताना दिसत नाही आहे. प्रयत्न करून पाहिला पण होत नाही आहे. --आर्या जोशी (चर्चा) १०:२३, २५ जानेवारी २०२० (IST)Reply

"भारतीय प्रजासत्ताक दिन" पानाकडे परत चला.